Powered By Blogger

WELCOME FRIENDS....

swagatam..............















शुक्रवार

gane maze tumache gane

गाणे मनाचे गाणे जनाचे
गाणे धनाचे गाणे रणाचे
जीवनासाठी मस्त बहाणे
गाणे माझे, तुमचे गाणे .........

व्यक्त भावनेचे आर्त गाणे
अव्यक्ताचे सूर निराळे...
भावनांचा कल्लोळ गाणे
जीवनासाठी मस्त बहाणे
आर्त स्वरांचे मंजुळ गाणे
आलापीचे संथ वाहणे
शब्दांच्या या हुंकारला
स्वरांचे हे मंजुळ देणे
माझे गाणे तुमचे गाणे
सुरांचे हे नित्य तराणे
अव्यक्ताच्या भावनांना
ईश्वराचे सुरेल देणे