Powered By Blogger

WELCOME FRIENDS....

swagatam..............















बुधवार

RUTU MOGRYACHA


दरवर्षी येणारा हा ऋतू , त्याच वेळेस न चुकता येतो
मनाची भावावस्था बदलवून टाकतो............
अशात येणारी संध्याकाळ नेते स्वप्नांच्या गावा
तिथे असतो एक राजस प्रिया
जीवापाड मला जपणारा आणि
मत्त गजर्याने धुंद होणारा
माझ्यावर मोगर्याची बरसात करणारा.............
धुंद मोगरा बेचैन करणारा
तनामनात सुगंध बरसणारा
प्रेमाची उधळण करण्या वसंतात फुलून येणारा.........
स्वप्नांचा गाव न चुकता
या ऋतू मध्ये येणारा
आणि तनामनाला
धुंद करणारा..............................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा