शनिवार
अजून वाटते नवे......
चालता तुझ्यासवे अजून वाटते नवे
ह्रुदयी वसन्त फ़ुलतो हासता तुझ्यासवे
इथेच प्रीति फ़ुलली , आशा मनात झूरली
नेत्रास नेत्र मिळ्ता , तुलाच सर्व वाहिले
नविन आज भावना , नवेच सर्व भास हे
स्वप्न हि नवे नवे पाहिले तुझ्यासवे
अजून हि ओढ हि फ़ुलविते तुझ्यामना
हातात हात गुम्फ़िता ,तुझ्यात मी विसरते
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)


चैत्राली
उत्तर द्याहटवाखूपच छान आहे कविता. माझ्या सौ. बद्दलच्या आठवणी चाळवल्या गेल्या. आठवणी चांगल्या असल्याने बरे वाटले.
"नविन आज भावना , नवेच सर्व भास हे"
हे खूप आवडले.
Thank you very much....
उत्तर द्याहटवा