Powered By Blogger

WELCOME FRIENDS....

swagatam..............















बुधवार


स्वामी समर्थ हा ध्यास
स्वामी समर्थ हा श्वास
स्वामी समर्थान्चे नाव
हाच अखेरी मुक्काम.........
क्शण य़ॆती आणि जाती
स्वामी चरणी विरती
काल चक्राच्या फ़ेर्यात
स्वामी सदैव ऱ़क्शती.........
स्वामी अनन्त आकाश
स्वामी स्वय् म्भु प्रकाश
ज्याला कळ्ला हा स्वामी
त्याचा ट्ळ्ला विनाश........
मुखी सदैव असावे नाम स्वामी समर्थान्चे
हेचि पुण्य़ जीवनाचे नाही नाहि हो दुसरे.....










२ टिप्पण्या: